Heron's Formula
-
0:01 - 0:03माझ्यामते त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे हे फारच सोपे आहे
-
0:03 - 0:06अशा त्रिकोणाचे ज्याच्या पायाची लांबी
-
0:06 - 0:07आणि ज्याची उंची माहित असेल
-
0:07 - 0:11उदाहरणार्थ हा माझा त्रिकोण आहे आणि हा इथे
-
0:11 - 0:15इथे हा पाया ज्याची लांबी b आणि उंची इथे आहे
-
0:15 - 0:19h या लांबीची