0:00:00.550,0:00:03.240 माझ्यामते त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे हे फारच सोपे आहे 0:00:03.240,0:00:06.030 अशा त्रिकोणाचे ज्याच्या पायाची लांबी 0:00:06.030,0:00:07.250 आणि ज्याची उंची माहित असेल 0:00:07.250,0:00:10.540 उदाहरणार्थ हा माझा त्रिकोण आहे आणि हा इथे 0:00:10.540,0:00:14.910 इथे हा पाया ज्याची लांबी b आणि उंची इथे आहे 0:00:14.910,0:00:19.080 h या लांबीची