1 00:00:00,550 --> 00:00:03,240 माझ्यामते त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे हे फारच सोपे आहे 2 00:00:03,240 --> 00:00:06,030 अशा त्रिकोणाचे ज्याच्या पायाची लांबी 3 00:00:06,030 --> 00:00:07,250 आणि ज्याची उंची माहित असेल 4 00:00:07,250 --> 00:00:10,540 उदाहरणार्थ हा माझा त्रिकोण आहे आणि हा इथे 5 00:00:10,540 --> 00:00:14,910 इथे हा पाया ज्याची लांबी b आणि उंची इथे आहे 6 00:00:14,910 --> 00:00:19,080 h या लांबीची