Return to Video

दशांशावर अंकां चा सारांश

  • 0:01 - 0:09
    आपल्याला जोडायचे आहेत ७०.०५६, ६०५.७ आणि ५.६७.
  • 0:09 - 0:11
    आता जेव्हा तुम्ही अंक जोडतात तेव्हा
  • 0:11 - 0:14
    ह्याच विशेष लक्ष ठेवा कि तेन्ना एका जागेवर ठेवा.
  • 0:14 - 0:16
    आणि विशेषतः तेव्हा जेव्हा decimal numbers (दशांशावर अंकां) चा हिशोब करत असू,, तेव्हा तेव्हा
  • 0:16 - 0:19
    सोपा मार्ग असा कि तेन्ना एका खाली एक बरोबर लावा.
  • 0:19 - 0:20
    तर चला करूया.
  • 0:20 - 0:27
    तर इथे पहिला अंक आहे ७.०५६.
  • 0:27 - 0:37
    दुसरा आहे ६०५.७.
  • 0:37 - 0:43
    आणि शेवटचा अंक आहे ५.६७.
  • 0:43 - 0:45
    तर आता सगळ आहे एका खाली आहेत.
  • 0:45 - 0:47
    सगळे एकांश अंक वर-खाली आले
  • 0:47 - 0:49
    बाकी सगळे एकांश जागे वर.
  • 0:49 - 0:52
    सगळे दशांश वर-खाली आहेत.
  • 0:52 - 0:55
    बाकी सगळे दशांश अंक आणि बाकी सगळ तसचं.
  • 0:55 - 0:57
    तर आता आपण जोडु शकतो.
  • 0:57 - 0:58
    चला आपण जोडुया.
  • 1:01 - 1:04
    तर आता छोट्या पासून सूरवात करूया.
  • 1:04 - 1:05
    तर आता आपण इथनं सुरु करूया.
  • 1:05 - 1:09
    हे आहे दशांश, शतांश, सहत्रांश जागा.
  • 1:09 - 1:12
    हे खर तर आहेत ६ सहत्रांश, आणि हे आपल्याला
  • 1:12 - 1:13
    जोडायचं आहे दुसर्या सहत्रांश अंकांशी.
  • 1:13 - 1:15
    इथे दुसरे सहत्रांश अंक नाही आहेत.
  • 1:15 - 1:16
    त्याला दोन रीतींनी पाहू शकतो.
  • 1:16 - 1:20
    ६ ला खाली आणू शकतो, मग अस दिसेल.
  • 1:20 - 1:26
    ६०५.७ आणि ६०५.७०० सारखेच आहेत.
  • 1:26 - 1:30
    तुम्ही पाहिजे तितके शून्य (0) decimalच्या उजवीकडे जोडू(लिहू) शकतात
  • 1:30 - 1:32
    ७ च्या उजवी कडे, जसा आपल्याला पाहिजे, कारण कि आपण
  • 1:32 - 1:35
    decimalच्या उजवी कडे बसलो आहोत.
  • 1:35 - 1:36
    तुम्ही इथे पण तसाच करू शकतात.
  • 1:36 - 1:41
    ह्या ५.६७ ला ५.६७० अस पण लिहू शकतो.
  • 1:41 - 1:43
    जेव्हा तुम्ही अस लिहितात, तेव्हा तुमाला मेलता ६
  • 1:43 - 1:45
    अधिक 0 अधिक 0, बरोबर ६.
  • 1:45 - 1:46
    आणि तसाच करत रहा.
  • 1:46 - 1:52
    ५ अधिक 0 अधिक ७, बरोबर १२.
  • 1:52 - 1:54
    २ hundredth जागेवर लिहिया,
  • 1:54 - 1:56
    आणि १ ला पुढे घेऊन जा.
  • 1:56 - 2:02
    १ अधिक 0 अधिक ७ बरोबर ८, अधिक ६ बरोबर १४.
  • 2:02 - 2:06
    ४ ला लिहिया आणि, १ ला ones जागेवर घेऊन जा.
  • 2:06 - 2:08
    १ अधिक ७ बरोबर ८.
  • 2:08 - 2:10
    ८ अधिक ५ बरोबर १३.
  • 2:10 - 2:13
    १३ अधिक बरोबर १८.
  • 2:13 - 2:16
    हे आला १८.
  • 2:16 - 2:17
    १ ला पुढे घेऊन जा.
  • 2:17 - 2:22
    १ अधिक 0 बरोबर फक्त १.
  • 2:22 - 2:23
    आणि
  • 2:23 - 2:25
    तुमच्या कडे hundredth जागेवर ६ उरलं.
  • 2:25 - 2:29
    तेच्या शी काही जुडत नाही म्हणून त्या ६ ला खाली घेऊन या.
  • 2:29 - 2:30
    आणि हे आल.
  • 2:30 - 2:32
    आणि आता decimal नका विसरू.
  • 2:32 - 2:38
    तर आता जेव्हा तुम्ही अंक जोडले तेव्हा तुम्हाला मिळेल ६१८.४२६, किम्हा
  • 2:38 - 2:43
    ६१८ आणि ४२६ सहत्रांश.
  • 2:43 - 2:45
    आणि आता झाल....
Title:
दशांशावर अंकां चा सारांश
Description:

U03_L2_T1_we1 Adding Decimals_subtitled_RiteshSohoni_28-12-12_23:57_IST

more » « less
Video Language:
English
Duration:
02:45
Ritesh Sohoni added a translation

Marathi subtitles

Revisions