0:00:03.320,0:00:05.993 उत्फुल्ल प्रेक्षक 0:01:05.880,0:01:08.189 सर्वं गुणगुणत आहेत. 0:01:27.520,0:01:32.833 (गात आहेत)खाली बघ, खाली बघ 0:01:32.920,0:01:38.199 खाली बघ, खाली बघ, मरेपर्यंत तुम्ही इथे आहात. 0:01:38.280,0:01:43.593 तेजस्वी सूर्य. खाली असलेल्या नरकासारखाच तप्त! 0:01:43.680,0:01:48.993 खाली बघ, खाली बघ , २० वर्षे जायची आहेत. 0:01:49.080,0:01:54.518 मी काही अयोग्य केलेलं नाहीये, दयाळू जीझस , माझी प्रार्थना ऐक. 0:01:54.600,0:01:59.879 खाली बघ, खाली बघ , दयाळू ख्रिस्ताला पर्वा नाही 0:01:59.960,0:02:05.273 मला माहीत आहे ती वाट बघेल मला माहीत आहे की ती खरी असेल. 0:02:05.360,0:02:10.957 खाली बघ, खाली बघ. ते सर्वं तुला विसरलेले आहेत. 0:02:11.040,0:02:13.713 जेव्हा मी मुक्त होईन, तू मला पाहणार नाहीस. 0:02:16.280,0:02:21.718 खाली बघ, खाली बघ, त्यांच्या डोळ्यांत बघू नकोस. 0:02:21.800,0:02:27.238 अजून किती वेळ देवा ? तू मला मरू देण्यापूर्वी ? 0:02:27.320,0:02:32.553 खाली बघ, खाली बघ , तू नेहमीच गुलाम राहशील. 0:02:32.640,0:02:38.397 खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. 0:02:38.480,0:02:41.040 कैदी २४६०१ हाजीर करा 0:02:41.120,0:02:43.680 तुझी वेळ भरली आणि तुझा जामीन सुरु झाला 0:02:43.760,0:02:45.113 तुला माहीत आहे याचा अर्थ? 0:02:45.200,0:02:48.033 हो. म्हणजे मी मुक्त झालो. 0:02:48.120,0:02:51.999 नाही. याचा अर्थ 0:02:52.080,0:02:54.389 तू चोर आहेस- मी ब्रेडचा एक लोफ चोरला. 0:02:54.600,0:02:57.990 तू घरावर दरोडा घातलास- मी खिडकीची चौकट तोडली. 0:03:00.200,0:03:03.988 माझा भाचा मरायला टेकला होता आणि आमची उपासमार होत होती. 0:03:04.080,0:03:07.868 तुझी परत उपासमार होईल , तू कायद्याचा अर्थ जाणून घेतला नाहीस तर. 0:03:08.440,0:03:11.955 त्या १९ वर्षांचा अर्थ मला माहीत आहे. 0:03:12.040,0:03:14.474 कायद्याचा एक गुलाम 0:03:16.720,0:03:21.396 तू जे केलंस त्यासाठी ५ वर्ष, उरलेली तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास त्यासाठी. 0:03:21.600,0:03:22.999 हो, २४६०१ 0:03:23.080,0:03:26.277 माझं नाव जीन व्हॅल्जिन! 0:03:26.360,0:03:31.388 आणि मी जेव्हर्ट! विसरू नकोस माझं नाव 0:03:32.320,0:03:37.075 मला विसरू नकोस, २४६०१ 0:03:38.080,0:03:43.438 खाली बघ, खाली बघ, तू नेहमीच एक गुलाम राहशील. 0:03:43.520,0:03:48.833 खाली बघ, खाली बघ , तू तुझ्या कबरीत उभा आहेस. 0:03:49.000,0:03:50.558 (सर्व गुणगुणतात ) 0:04:04.680,0:04:06.238 स्वातंत्र्य माझं आहे. 0:04:07.240,0:04:09.117 पृथ्वी निःस्तब्ध निःशब्द आहे. 0:04:09.840,0:04:11.478 मला वाऱ्याचा स्पर्श जाणवतो. 0:04:12.680,0:04:14.511 मी पुन्हा श्वास घेतो. 0:04:15.280,0:04:17.191 आणि माझे आकाश निरभ्र होते. 0:04:19.760,0:04:21.910 जगाला जाग येत आहे. 0:04:24.600,0:04:28.718 सरोवरातून पी, किती स्वच्छ चव ! 0:04:30.200,0:04:32.873 कधीही विसरू नकोस वाया गेलेली वर्ष, 0:04:35.440,0:04:38.637 विसरुही नकोस त्यांना, त्यांनी जे केलंय त्याबद्दल! 0:04:40.000,0:04:43.356 ते दोषी आहेत, प्रत्येक जण! 0:04:45.360,0:04:48.955 दिवस सुरु होतो आणि आता बघूया 0:04:49.040,0:04:55.036 हे नवीन जग माझ्यासाठी काय करेल! 0:05:08.200,0:05:10.555 तुला जावे लागेल. 0:05:19.480,0:05:22.836 तू कायदा मोडलास. 0:05:32.640,0:05:34.278 हा कायदा आहे. 0:05:34.680,0:05:37.399 माझ्या हातातला हा कागदाचा कपटा मला या भूमीभर शापित ठरवतो. 0:05:37.480,0:05:38.913 हा कायदा आहे. 0:06:28.240,0:06:33.951 विश्रांती घ्या वेदनेपासून आणि विश्रांती घ्या अयोग्यापासून 0:06:42.280,0:06:45.909 त्या सर्व १९ वर्षांत- 0:06:46.280,0:06:49.829 आणि तरी त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. 0:07:02.120,0:07:04.509 चांदी घे 0:38:21.320,0:38:24.551 माझं ऐक. मी करायलाच पाहिजे असं काहीतरी आहे. 0:38:26.720,0:38:28.870 या स्त्रीने एक मूल मागे ठेवले आहे. 0:38:36.840,0:38:40.355 मग मी परत येईन, मी शब्द देतो, मी परत येईन 0:38:40.440,0:38:44.672 तू मला नक्कीच वेडा समजत असशील.मी तुला अनेक वर्ष झपाटलं आहे. 0:38:44.760,0:38:51.598 तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत तुझ्यासारखा पुरूष 0:38:54.720,0:38:57.553 मी वचनबद्ध आहे एक कर्तव्य करण्यासाठी- तुझ्यासारखे पुरूष कधी बदलू शकत नाहीत. 0:38:57.640,0:39:00.313 तुला माझ्या आयुष्याबद्दल काहीही माहीत नाहीये- क्र. २४६०१! 0:39:03.040,0:39:04.996 तुला जगाचं काहीच माहीत नाहीये- तुला कोणतेही हक्क नाहीयेत. 0:39:05.080,0:39:07.435 तू लवकरच मला मृत पाहशील- माझ्याबरोबर ये, २४६०१! 0:39:07.520,0:39:10.273 पण मी हा न्याय झालेला पाहिल्याशिवाय नाही- आता चक्र फिरले आहे 0:39:12.520,0:39:14.954 मी तुला ताकीद देतोय, जेव्हर्ट-खबरदार माझ्याशी गुन्ह्याबद्दल बोललास तर 0:39:17.480,0:39:19.630 अजून माझ्यात ताकद आहे !- प्रत्येक जण पापात जन्मला आहे 1:38:27.680,1:38:31.309 तिच्या नावाने आम्ही येथे संघर्ष करतो. 1:38:34.640,1:38:41.637 तिचा विश्वासघात केला जाणार नाही. 1:39:17.720,1:39:19.472 मी इथे स्वयंसेवक म्हणून आलो आहे. 1:39:19.560,1:39:21.551 पुढे ये आणि तुझा चेहरा दाखव 1:39:21.640,1:39:23.437 तू पायदळाचा गणवेश घातला आहेस. 1:39:23.520,1:39:25.238 म्हणूनच त्यांनी मला आत येऊ दिले. 1:39:29.080,1:39:31.116 तिथे असलेला तो कैदी बघितलास तू ? 1:39:31.200,1:39:32.997 तुझ्यासारखाच स्वयंसेवक ! 1:39:33.080,1:39:34.832 हेर जो स्वतःला जेव्हर्ट म्हणवतो. 1:39:38.520,1:39:40.033 हे घे ; आणि योग्य प्रकारे वापर कर. 1:39:40.120,1:39:44.033 पण तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलास तर तू सांगण्यासाठी कधीही जिवंत राहणार नाहीस. 1:41:05.840,1:41:07.432 आपण पुन्हा भेटलो. 1:41:15.240,1:41:19.119 खूप बोलतोस तू. तुझे आयुष्य माझ्या हातांत सुरक्षित आहे. 1:41:53.760,1:41:57.070 तू मुक्त आहेस, कोणत्याही अटींशिवाय 1:41:59.720,1:42:03.235 तुला दोष देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. 1:42:03.640,1:42:05.153 तू तुझं कर्तव्य केलंस. 1:42:06.200,1:42:07.838 जास्त नाही 1:42:10.960,1:42:13.269 जर मी यातून जिवंत बाहेर पडलो 1:42:13.360,1:42:17.399 तर तू मला ५५ रू प्लमेट येथे शोधू शकशील 1:42:17.480,1:42:21.473 आपले रस्ते पुन्हा भेटतील शंकाच नाही. 1:42:22.880,1:42:23.915 जा! 1:42:59.760,1:43:02.877 सर्वांनी श्रद्धा ठेवावी 1:43:37.240,1:43:39.959 माझ्याबरोबर गा 1:43:40.520,1:43:45.230 आपल्याला माहीत असलेली गाणी ! 1:44:58.960,1:45:04.239 मैत्रीची वाईन कधी कोरडी पडू नये. 2:44:09.280,2:44:10.998 ते भविष्य आहेत. 2:44:29.080,2:44:35.110 हे संगीत आहे लोकांचे जे प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत. 2:44:41.240,2:44:47.076 काळीकुट्ट रात्रसुद्धा संपेल आणि सूर्य उगवेल. 2:44:47.160,2:44:53.030 ते पुन्हा स्वातंत्र्यात जगतील- देवाच्या उद्यानात 2:44:59.320,2:45:04.235 शृंखला तोडली जाईल आणि सर्वांना त्यांचे पारितोषिक मिळेल. 2:45:04.640,2:45:10.078 आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? 2:45:10.480,2:45:15.713 कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? 2:45:16.160,2:45:21.871 ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? 2:45:22.000,2:45:27.757 हेच का ते भविष्य, जे ते आणतील जेव्हा उद्याचा दिवस उजाडेल? 2:45:27.840,2:45:33.676 आमच्या धर्मयुद्धात सहभागी होशील तू? कोण ताकदवान असेल आणि माझ्यासह खडं राहील? 2:45:33.760,2:45:38.993 कुठेतरी, या अडथळ्यांच्या पलीकडे , आहे का ते जग, ज्याला पाहण्यासाठी तू आसुसला आहेस? 2:45:39.440,2:45:45.117 ऐकतोस तू लोक गाणी गाताना?सांग , ऐकतोस तू दूरवर वाजत असलेले ढोल? 2:45:45.200,2:45:51.196 हे भविष्य आहे जे ते आणतील जेव्हा "उद्याचा दिवस" येईल. 2:45:51.760,2:45:53.352 (सर्व गातात ) 2:45:59.800,2:46:05.318 जेव्हा "उद्याचा दिवस" येईल! 2:46:10.480,2:46:12.311 (प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात)