0:00:00.646,0:00:04.034 सुरुवातीला वेब (जागतिक जाल) साधे होते, जुळलेले होते 0:00:04.065,0:00:06.334 खुले, सुरक्षित 0:00:06.968,0:00:09.087 चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले 0:00:09.087,0:00:11.440 ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते. 0:00:11.640,0:00:13.882 एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी परिसंस्था 0:00:13.897,0:00:15.860 मानवतेच्या सेवेसाठी 0:00:15.891,0:00:17.762 नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत 0:00:17.762,0:00:19.331 आणि संधी 0:00:19.331,0:00:21.674 एक जागा-तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी 0:00:21.674,0:00:23.379 पण त्या सुरुवातीच्या दिवसांत 0:00:23.379,0:00:25.060 एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच 0:00:25.060,0:00:26.060 वेब ला संगोपनाची आवश्यकता होती. 0:00:26.060,0:00:29.511 जशीजशी त्याची वाढ होत गेली, उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या. 0:00:29.511,0:00:32.403 पॉप -अप्स. व्हायरस. 0:00:32.403,0:00:34.549 निवडीचे स्वातंत्र्य नसणे. 0:00:34.549,0:00:37.171 भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने. 0:00:37.171,0:00:38.646 हे वेब जाळे विरत होते. 0:00:38.646,0:00:42.506 हे मंद, क्लिष्ट , घाबरवणारे होते. 0:00:42.506,0:00:44.311 उपभोक्ते विचारू लागले... 0:00:44.311,0:00:46.013 वेब म्हणजे "हे"? 0:00:46.013,0:00:47.948 वेब याहून चांगले असू शकते का? 0:00:47.948,0:00:50.168 कोडिंग करणारे, डिझाईन करणारे, विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला 0:00:50.168,0:00:52.603 लोकांचा लहान समूह 0:00:52.603,0:00:54.655 विश्वास ठेवत होता की असू शकते. 0:00:54.655,0:00:56.379 त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती. 0:00:56.379,0:00:59.058 की एक लहानशी बिना-नफा आणि जागतिक कम्युनिटी(समाज) 0:00:59.058,0:01:01.230 काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते. 0:01:01.230,0:01:05.070 आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते. 0:01:05.070,0:01:08.297 त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट(प्रकल्प) असे म्हटले. 0:01:08.297,0:01:11.487 त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली. 0:01:11.487,0:01:14.135 ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो. 0:01:14.135,0:01:15.417 आणि त्यांनी याला विना-नफा बनवले. 0:01:15.417,0:01:20.044 त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले. 0:01:20.044,0:01:22.274 एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते. 0:01:22.274,0:01:26.143 जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते. 0:01:26.143,0:01:27.664 त्रास कमी झाले. 0:01:27.664,0:01:30.125 आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना 0:01:30.125,0:01:31.762 निर्माण होऊ लागल्या 0:01:31.762,0:01:34.552 आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही 0:01:34.552,0:01:37.157 कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता 0:01:37.157,0:01:38.677 मोझिला आणि फायरफॉक्स 0:01:38.677,0:01:42.261 ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत. 0:01:42.261,0:01:46.085 आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी,जेथे निवड आणि ताबा 0:01:46.085,0:01:49.484 बऱ्याच वेळा धोकादायक असतात. 0:01:49.484,0:01:52.256 पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर? 0:01:52.256,0:01:55.681 जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर? 0:01:55.681,0:01:58.070 उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून 0:01:58.070,0:02:00.330 ते अॅप्स आणि आयडेंटिटी 0:02:00.330,0:02:03.289 आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत. 0:02:03.289,0:02:05.717 आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत. 0:02:05.717,0:02:09.513 आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत. 0:02:09.513,0:02:12.189 आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे 0:02:12.189,0:02:14.648 जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो. 0:02:14.648,0:02:16.866 म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो. 0:02:16.866,0:02:20.781 म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात. 0:02:20.781,0:02:24.607 म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात. 0:02:24.607,0:02:28.393 पण सर्वात महत्वाचे म्हणजे- ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो. 0:02:28.393,0:02:31.389 आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो. 0:02:31.389,0:02:34.064 लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात. 0:02:34.064,0:02:36.689 पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत. 0:02:36.689,0:02:37.988 आम्ही विना-नफा आहोत. 0:02:37.988,0:02:41.812 आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. 0:02:41.812,0:02:44.936 आमच्यात सहभागी व्हा- आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. 0:02:44.936,0:02:47.346 आजच देणगी द्या.