[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:05.02,Default,,0000,0000,0000,,[फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे. Dialogue: 0,0:00:05.02,0:00:10.09,Default,,0000,0000,0000,,नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे. Dialogue: 0,0:00:11.01,0:00:15.03,Default,,0000,0000,0000,,जसे कि डाउनलोडस्, वाचखुणा, इतिहास, ॲडऑन्स्, सिंक व सेटिंग्स्. Dialogue: 0,0:00:15.06,0:00:19.02,Default,,0000,0000,0000,,[नवीन टॅब पृष्ठ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे. Dialogue: 0,0:00:19.05,0:00:26.01,Default,,0000,0000,0000,,नवीन टॅब पृष्ठासह, सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे. Dialogue: 0,0:00:26.04,0:00:32.02,Default,,0000,0000,0000,,नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी, ब्राउजरच्या शीर्षकातील '+' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा. Dialogue: 0,0:00:32.02,0:00:39.02,Default,,0000,0000,0000,,नवीन टॅब पृष्ठ आता, ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल. Dialogue: 0,0:00:39.02,0:00:44.01,Default,,0000,0000,0000,,क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे. Dialogue: 0,0:00:44.02,0:00:49.03,Default,,0000,0000,0000,,स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर, किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी 'X' बटनावर क्लिक करा. Dialogue: 0,0:00:49.03,0:00:54.08,Default,,0000,0000,0000,,रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या 'ग्रिड' चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे. Dialogue: 0,0:00:54.09,0:00:59.05,Default,,0000,0000,0000,,सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा!