1 00:00:00,000 --> 00:00:05,025 [फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे. 2 00:00:05,025 --> 00:00:10,094 नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे. 3 00:00:11,013 --> 00:00:15,034 जसे कि डाउनलोडस्, वाचखुणा, इतिहास, ॲडऑन्स्, सिंक व सेटिंग्स्. 4 00:00:15,058 --> 00:00:19,015 [नवीन टॅब पृष्ठ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे. 5 00:00:19,048 --> 00:00:26,008 नवीन टॅब पृष्ठासह, सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे. 6 00:00:26,040 --> 00:00:32,021 नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी, ब्राउजरच्या शीर्षकातील '+' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा. 7 00:00:32,021 --> 00:00:39,021 नवीन टॅब पृष्ठ आता, ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल. 8 00:00:39,021 --> 00:00:44,013 क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे. 9 00:00:44,021 --> 00:00:49,026 स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर, किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी 'X' बटनावर क्लिक करा. 10 00:00:49,026 --> 00:00:54,083 रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या 'ग्रिड' चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे. 11 00:00:54,087 --> 00:00:59,047 सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा!