0:00:00.000,0:00:05.025 [फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे. 0:00:05.025,0:00:10.094 नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे. 0:00:11.013,0:00:15.034 जसे कि डाउनलोडस्, वाचखुणा, इतिहास, ॲडऑन्स्, सिंक व सेटिंग्स्. 0:00:15.058,0:00:19.015 [नवीन टॅब पृष्ठ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे. 0:00:19.048,0:00:26.008 नवीन टॅब पृष्ठासह, सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे. 0:00:26.040,0:00:32.021 नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी, ब्राउजरच्या शीर्षकातील '+' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा. 0:00:32.021,0:00:39.021 नवीन टॅब पृष्ठ आता, ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल. 0:00:39.021,0:00:44.013 क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे. 0:00:44.021,0:00:49.026 स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर, किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी 'X' बटनावर क्लिक करा. 0:00:49.026,0:00:54.083 रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या 'ग्रिड' चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे. 0:00:54.087,0:00:59.047 सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा!